महत्वाचे पेज

चालू घडामोडी सराव प्रश्न व उत्तरे

                चालू घडामोडी  प्रश्न व उत्तरे 
 ________________________________________
१) देशात मालाची वाहतूक करण्यासाठी लागणारे वे - बिल इलेक्ट्रॉनिक पध्दतीने देण्याची यंत्रणा कधीपासून कार्यान्वित करण्यास वस्तू सेवाकर परिषदेने (GST) मान्यता दिली ?
👉 १ जून २०१८ पासून

२) मुंबईतील 'सफर' योजनेची सुरुवात कधी करण्यात आली ?
👉 २३ जून २०१४

३) ------------- हा शब्द सन २०१७ मधील सर्वात लोकप्रिय शब्द ठरल्याची घोषणा ऑक्सफर्ड डिक्शनरीजने केली आहे.
👉 'युथक्वेक' Youthquake

४) आपल्या सरकारच्या ईशान्येकडील राज्याच्या विकास करण्याच्या धोरणामुळे -------- हे दक्षिण (पूर्व) आशियाई देशाचे लवकरच प्रवेशद्वार होईल.
👉 मिझोराम

५) भारत - मालदिव सैन्याच्या संयुक्त सरावाला नुकतीच कोठे सुरुवात झाली आहे ?
👉 बेळगाव (कर्नाटक)

६) जागतिक क्रमवारीत सिंधू कितव्या स्थानी आहे ?
👉 तीसर्या

७) कोलकत्याच्या भारतीय सांख्यिकी संस्थेच्या पहिल्या महिला संचालक कोण आहेत ?
👉 डॉ. संघमित्रा बंडोपाध्याय

८) खासदार सचिन तेंडूलकर यांनी विकास कामांसाठी कोणते गाव दत्तक घेतले आहे ?
👉 उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील डोंजा हे गाव...

९) सलग दोन ऑलिम्पिकमध्ये भारताला पदके पटकावून देणारा मल्ल कोणता ?
👉 सुशील कुमार

१०) हिंदी प्रचारासाठी कार्यरत असलेल्या उत्तरप्रदेश हिंदी संस्थेचा हिंदी भाषेतील योगदानासाठीचा सौहार्द सन्मान कोणाला जाहिर झाला आहे ?
👉 प्रकाश भातंब्रेकर (मुंबई विभागाचे माजी सचिव)
_________________________________________
                     


3 comments: